What is the src number in रेशन कार्ड Maharashtra ? | what is src no in ration card ? | where is src no in ration card ? | how to find src number in ration card Maharashtra | ration card src number search Maharashtra | SRC number in रेशन कार्ड महाराष्ट्र? अर्जदार महाराष्ट्र रेशन कार्ड करिता SRC नंबर पाहण्या करिता पुढील दिलेल्या लेखाचा संदर्भ घेऊ शकतात. तसेच रेशन कार्ड हा एक महत्त्व पूर्ण कायदेशीर कागदपत्र आहे. जो पात्र कुटुंबा जवळून धान्य खरेदी करिता वापरला जातो तसेच अनुदानित दराने पुरवठा करण्यात येतो.
रेशन कार्ड Maharashtra SRC Number सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र सह सगळीकडे तीन प्रकारचे रेशन कार्ड देण्यात येतो. APL Ration Card, BPL Ration Card, AAY Ration Card.
1.AAY ( पांढरे रेशन कार्ड ) – जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडत नाहीत त्याच्या करिता AAY रेशन कार्ड देण्यात आले आहे.
2.BPL ( पिवळे रेशन कार्ड ) – जे लोक दारिद्र्य रेषे खाली म्हणजे च खूप गरीब असतात त्या करिता BPL रेशन कार्ड देण्यात आले आहे.
3.APL ( केसरी रेशन कार्ड ) – जे लोक दारिद्र्य रेषे वाल्यांन पेक्षा परस्तीती चांगली असते त्यानसाठी APL रेशन कार्ड देण्यात आले आहे.
तुमचा राशन कार्ड नंबर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व नागरिक “रेशन कार्ड SRC नंबर महाराष्ट्र” शोधत आहे त्या करिता ते पात्र असले पाहिजे. म्हणजे कि त्या व्यक्ती जवळ महाराष्ट्र शासनाचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. SRC Number find करण्या आधी त्यांनी पात्रतेचे निकष वाचले पाहिजेत. खाली दिलेला पात्रता निकष पाहा.
- अर्जदार चे रेशनकार्ड हे महाराष्ट्रा मधील कायमचे असले पाहिजेत.
- अर्जदारांकडे महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात इतर कोणतेही रेशन कार्ड नसतील याची काळजी घ्यावी.
- रेशन कार्ड SRC नंबर महाराष्ट्र पाहण्यासाठी अर्जदाराकडे समोर आधार कार्ड असणे अनिवार्य असेल.
रेशनकार्ड महाराष्ट्रातील SRC क्रमांक काय आहे ? – ऑनलाइन प्रक्रिया
- mahafood.gov.in सार्वजनिक लॉगिनच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या म्हणजेच https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
- “नवीन वापरकर्ता! येथे साइन अप करा”
- “नो रेशन कार्ड” पर्यायावर क्लिक करा.
- संपूर्ण अर्जाचा फॉर्म दिसेल.
- नागरिक त्यांच्या आधार कार्डमध्ये अर्जाचे सर्व तपशील योग्य स्पेलिंगसह दाखल करू शकतात.
- आता, आधार सत्यापित करा वर क्लिक करा.
- कोपऱ्याच्या वरच्या बाजूला एसआरसी नंबर दिसत आहे ते तपासा.
- शेवटी, हा तुमचा “रेशन कार्ड महाराष्ट्रातील एसआरसी क्रमांक” आहे.